wikimedia/mediawiki-extensions-UploadWizard

View on GitHub
i18n/mr.json

Summary

Maintainability
Test Coverage
{
    "@metadata": {
        "authors": [
            "Anuragbihani94",
            "Kaajawa",
            "Mahitgar",
            "Mvkulkarni23",
            "Prabodh1987",
            "Rahuldeshmukh101",
            "V.narsikar",
            "कोल्हापुरी",
            "ज्ञानदा गद्रे-फडके",
            "संतोष दहिवळ"
        ]
    },
    "uploadwizard": "चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड)",
    "uploadwizard-desc": "चढवय्या सुक्षमता-प्रणाली, मलटिमिडिया चढवण्याचे एक मैत्रीपूर्ण साधन",
    "right-upwizcampaigns": "चढावण्याची सुविधा अभियान प्रस्थापित",
    "action-upwizcampaigns": "चढवण्याच्या अभियानाचे सुस्त्रीकरण करा",
    "group-upwizcampeditors": "चढवय्या सुक्षमता-प्रणाली(अपलोड विज़ार्ड) अभियान संपादक",
    "group-upwizcampeditors-member": "{{GENDER:$1|चढावण्याची सुविधा अभियान सम्पादन  }}",
    "api-error-noimageinfo": "डाटा अपलोड यशस्वी झाले आहे पण सर्व्हर कडून तशी माहिती अजून मिळाली नाही",
    "mwe-upwiz-step-tutorial": "शिकणे",
    "mwe-upwiz-step-file": "अपभारण करा",
    "mwe-upwiz-step-deeds": "अधिकार सोडले",
    "mwe-upwiz-step-details": "वर्णन",
    "mwe-upwiz-step-thanks": "उपयोग",
    "mwe-upwiz-campaign-unknown-error": "एक अज्ञात त्रुटी उद्भवली.",
    "mwe-upwiz-api-warning-exists": "हे संचिकानाम असलेली [$1 दुसरी संचिका] पूर्वीच विकिवर अस्तित्वात आहे",
    "mwe-upwiz-api-warning-was-deleted": "\"$1\" या नावाची संचिका अगोदरच अस्तित्वात होती. ती खोडण्यात आली आहे आणि त्याच नावाने पुन्हा अपलोड केली जाऊ शकत नाही. जर तुमची संचिका वेगळी असेल, तर नाव बदलून पुन्हा प्रयत्न करा.",
    "mwe-upwiz-tutorial-error-localized-file-missing": "क्षमस्व, तुमच्या भाषेतील शिकवणी सापडली नाही. त्याऐवजी $1  शिकवणी दाखवली आहे.",
    "mwe-upwiz-help-desk": "मदत केंद्र",
    "mwe-upwiz-help-desk-url": "{{ns:project}}:मदत केंद्र",
    "mwe-upwiz-add-file-n": "अतिरिक्त संचिका जोडा",
    "mwe-upwiz-add-file-0-free": "सहभाग करावयाच्या मिडिया-संचिका निवडा",
    "mwe-upwiz-add-flickr-or": "किंवा",
    "mwe-upwiz-transport-started": "सुरू करीत आहे...",
    "mwe-upwiz-uploading": "अपभारण करीत आहे…",
    "mwe-upwiz-assembling": "एकत्रित करीत आहे...",
    "mwe-upwiz-publish": "प्रकाशन होत आहे…",
    "mwe-upwiz-transported": "अपभारणाचे काम पूर्ण झाले",
    "mwe-upwiz-stashed-upload": "अपभारीत",
    "mwe-upwiz-getting-metadata": "संचिकेची माहिती आणि झलक मिळवित आहे...",
    "mwe-upwiz-submitting-details": "तपशील सादर करून प्रसिद्ध करीत आहोत",
    "mwe-upwiz-published": "प्रकाशित केले !",
    "mwe-upwiz-failed": "अपयशी",
    "mwe-upwiz-remove": "वगळा",
    "mwe-upwiz-override-upload": "तरीही या संचिकेचे अपभारण करावयाचे काय.",
    "mwe-upwiz-remove-upload": "ही संचिका,  चढविण्यात येत असणाऱ्या संचिकांच्या यादीतुन वगळा",
    "mwe-upwiz-remove-description": "हे विवरण काढून टाका",
    "mwe-upwiz-upload": "अपभारण करा",
    "mwe-upwiz-file-all-ok": "सर्व चढवण्याची कार्ये यशस्वी झाली  आहे !",
    "mwe-upwiz-file-some-failed": "काही चढवण्याची कार्ये अयशस्वी झाली आहेत",
    "mwe-upwiz-file-retry": "चढवण्यात अयशस्वी, पुन्हा प्रयत्नकरा",
    "mwe-upwiz-next-file-despite-failures": "तरीही कार्यरत राहा",
    "mwe-upwiz-skip-tutorial-future": "भविष्यात हि पायरी सोडून द्यावी",
    "mwe-upwiz-file-all-failed": "एकही अपभारण यशस्वी झालेले नाही",
    "mwe-upwiz-upload-count": "$2 पैकी $1 {{PLURAL:$2|संचिका}} चढविल्या",
    "mwe-upwiz-progressbar-uploading": "अपभारण करीत आहे",
    "mwe-upwiz-finished": "समाप्त!",
    "mwe-upwiz-source-ownwork-cc-by-sa-3.0-explain": "(या परवान्या अंतर्गत, जो पर्यंत  माझे नाव श्रेयनामावलीत नमुद केले जाते, {{PLURAL:$1|हि कलाकृती|ह्या कलाकृती}}  आणि उप/पोट कलाकृतीबद्दलचे  कुणीही पुर्नमिश्रण निर्मिती, देऊ अथवा उपयोग करू शकते .)",
    "mwe-upwiz-source-permission": "त्या संचिकांना अपभारण(अपलोड) करण्यासाठी तुम्हाला अशा संचिकेच्या लेखकाने सुस्पष्टपणे परवानगी दिली",
    "mwe-upwiz-source-thirdparty-intro": "कृपया प्रत्येक संचिका आपणास कुठे सापडली त्याचे पत्ते द्या.",
    "mwe-upwiz-source-thirdparty-cases": "आता आम्हाला सांगा की आपणांस कां खात्री आहे कि {{PLURAL:$1|हे काम|ही कामे}} प्रकाशित करण्याचा आपल्याला अधिकार आहे:",
    "mwe-upwiz-source-thirdparty-accept": "सर्व ठीक",
    "mwe-upwiz-copied-metadata": "नकलवण्यात यशस्वी",
    "mwe-upwiz-desc": "वर्णन",
    "mwe-upwiz-title": "शीर्षक",
    "mwe-upwiz-date-created": "निर्मिती दिनांक",
    "mwe-upwiz-location": "ठिकाण",
    "mwe-upwiz-location-lat": "अक्षांश",
    "mwe-upwiz-location-lon": "रेखांश",
    "mwe-upwiz-location-alt": "उन्नतन(अल्टीट्यूड)",
    "mwe-upwiz-location-heading": "मथळा",
    "mwe-upwiz-autoconverted": "ही संचिका $1 रुपात आपोआप परिवर्तित करण्यात आली आहे",
    "mwe-upwiz-thanks-wikitext": "ही संचिका (फाईल) विकी मध्ये वापरण्यासाठी, पुढील मजकूर एका पानावर नकलवा:",
    "mwe-upwiz-thanks-url": "HTML मध्ये दुवा देण्यासाठी, पुढील URL पत्ता कॉपी करा:",
    "mwe-upwiz-upload-error-bad-filename-no-extension": "ह्या विकिस संचिकेचे विस्तारीकरण  - संचिकेच्या नावाशेवटी  \".JPG\" असे हवे",
    "mwe-upwiz-upload-error-duplicate-filename-error": "तुम्ही  $1 ही  संचिका  चढवण्यास ह्या पुर्वीच सुरुवात केलेली आहे.",
    "mwe-upwiz-allowed-filename-extensions": "मान्य विस्तारके (एक्स्टेंशन) अशी आहेत:",
    "mwe-upwiz-upload-error-duplicate": "या विकिवर ही संचिका(file ) यापूर्वी चढवली गेली होती.",
    "mwe-upwiz-upload-error-duplicate-archive": "ही संचिका यापूर्वी या विकिवर अपभारीत करण्यात आली होती, पण नंतर वगळण्यात आली.",
    "mwe-upwiz-upload-error-stashed-anyway": "तरीही अपभारण करावयाचे?",
    "mwe-upwiz-deleted-duplicate-unknown-filename": "अनोळखी संचिकानाम",
    "mwe-upwiz-ok": "सर्व ठीक",
    "mwe-upwiz-fileexists-replace-no-link": "कृपया वेगळे शीर्षक निवडा, कारण दुसऱ्या संचिकेसाठी हे नाव वापरण्यात आले आहे.",
    "mwe-upwiz-next": "पुढील",
    "mwe-upwiz-next-file": "चालू ठेवा",
    "mwe-upwiz-next-deeds": "पुढील",
    "mwe-upwiz-home": "विकीच्या मुखपृष्ठाकडे जा",
    "mwe-upwiz-upload-another": "आणखी संचिका चढवा",
    "mwe-upwiz-tooltip-author": "ज्या व्यक्तीने छायाचित्रे काढलीत, चित्रे रंगवलीत अथवा (हाताने)चित्रे काढलीत ई. त्याचे नाव",
    "mwe-upwiz-tooltip-source": "ही संचिका कोठून आणलीत - सांकेतस्थळाचा पत्ता अथवा ग्रंथ नाव अथवा प्रकाशन",
    "mwe-upwiz-tooltip-date": "हे काम सुरु केल्याचा दिनांक किंवा प्रथम प्रकाशित दिनांक कालदर्शिकेमधून(कॅलेंडर) टाका किंवा त्यास वववव-मम-दिदि (YYYY-MM-DD) या प्रारुपात टाका.",
    "mwe-upwiz-tooltip-more-info": "अधिक माहितीसाठी",
    "mwe-upwiz-file-need-file": "कृपया प्रथम अपभारणाची कृती जोडा",
    "mwe-upwiz-deeds-need-deed": "खालीलपैकी एक पर्याय निवडून, कृपया हे समजवा कि आपणास ही संचिका कुठे मिळाली व हे संकेतस्थळ त्याचा कसा वापर करु शकते.",
    "mwe-upwiz-deeds-require-selection": "कृपया  परवाना निवडा",
    "mwe-upwiz-license-show-all": "वेगळ्ळाया परवान्याचा वापर करा",
    "mwe-upwiz-license-show-recommended": "संकेतस्थळावरील शिफारस केलेल्या परवान्याचा वापर करा",
    "mwe-upwiz-error-signature-blank": "खालील क्षेत्रात आपणास आपल्या खऱ्या नावाने अथवा सदस्यनावाने सही करणे आवश्यक आहे.",
    "mwe-upwiz-error-latitude": "अक्षांश हे (वजा) (-)९० आणि ९० च्या दरम्यान हवे.",
    "mwe-upwiz-error-longitude": " रेखांश हे(वजा) (-)१८०  आणि १८०  च्या दरम्यान हवे.",
    "mwe-upwiz-error-altitude": "उन्नतन (उंची) ही अंकात हवी.",
    "mwe-upwiz-error-signature-too-long": "तुमची स्वाक्षरी खूप मोठी आहे.\nस्वाक्षरीत $1 पेक्षा कमी {{PLURAL:$1|अक्षर हवे|अक्षरे हवीत}}.",
    "mwe-upwiz-error-signature-too-short": "तुमची स्वाक्षरी खूप छोटी आहे.\nस्वाक्षरीत $1 पेक्षा जास्त {{PLURAL:$1|अक्षर हवे|अक्षरे हवीत}}.",
    "mwe-upwiz-error-blank": "हा रकाना भरणे अनिवार्य आहे.",
    "mwe-upwiz-error-too-long": "ही प्रविष्टी फारच लांबलचक आहे.\nहे नक्की करा कि ही प्रविष्टी जास्तीत जास्त $1 {{PLURAL:$1|अक्षराच्या|अक्षरांच्या}} लांबीची असेल.",
    "mwe-upwiz-error-too-short": "ही प्रविष्टी फारच अपूरी आहे.\nहे नक्की करा कि ही प्रविष्टी जास्तीत जास्त $1 {{PLURAL:$1|अक्षराच्या|अक्षरांच्या}} लांबीची असेल.",
    "mwe-upwiz-error-title-blacklisted": "या शीर्षकात अग्राह्य मजकुराचा समावेश आहे. कृपया त्याचे पुर्नलेखन करा.",
    "mwe-upwiz-error-title-senselessimagename": "कृपया या  शीर्षकास अधिक अर्थपूर्ण करा.",
    "mwe-upwiz-error-license-wikitext-too-short": "या ठिकाणील विकिमाहिती ही परवाना म्हणून अतिशय तोकडी आहे",
    "mwe-upwiz-error-license-wikitext-too-long": "आपण भरलेली विकीमाहिती ही अतिदीर्घ आहे.",
    "mwe-upwiz-error-license-wikitext-missing-template": "आपण प्रविष्ट केलेल्या विकिमजकूरात वैध परवाना साचा नाही.",
    "mwe-upwiz-warning-postdate": "आपण भविष्यातील तारीख निवडली आहे.",
    "mwe-upwiz-too-many-files": "उदंड संचिका",
    "mwe-upwiz-file-too-large": "संचिका खूपच मोठी आहे",
    "mwe-upwiz-dialog-warning": "आम्ही अशी शिफारस करतो कि आपण सर्व क्षेत्रे भरावित.हे इशारे ठिकठाक करण्याशिवायच आपणास पुढे सुरु ठेवावयाचे आहे काय?",
    "mwe-upwiz-dialog-yes": "होय",
    "mwe-upwiz-dialog-no": "नाही",
    "mwe-upwiz-dialog-title": "ताकीद",
    "mwe-upwiz-campaign-upload-button": "चढवा!",
    "mwe-upwiz-campaign-media-count-desc": "{{PLURAL:$1|चढवा}}",
    "mwe-upwiz-campaign-contributors-count-desc": "{{PLURAL:$1|योगदानकर्ता|योगदानकर्ते}}",
    "mwe-upwiz-campaign-view-all-media": "चढवलेला सर्व मिडीया पहा",
    "mwe-upwiz-campaign-no-uploads-yet": "अद्याप काहीही चढवलेले नाही",
    "mwe-upwiz-license-fal": "मुक्त कला परवाना",
    "mwe-upwiz-license-pd-old-100": "लेखकाच्या  मृत्यूस  १०० वर्षा पेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला",
    "mwe-upwiz-license-pd-old": "लेखकाच्या  मृत्यूस  ७०  वर्षा पेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला",
    "mwe-upwiz-license-pd-us": "प्रथमतः संयुक्त राष्ट्रात १९२३ पूर्वी प्रसिद्ध झाले आहे",
    "mwe-upwiz-license-pd-usgov": "US फेडेरल शासनाची मूळ कृती",
    "mwe-upwiz-license-pd-usgov-nasa": "नासा (NASA) चे मूळ काम",
    "mwe-upwiz-license-pd-usgov-military-navy": "US  नौसेनेची मूळ कृती",
    "mwe-upwiz-license-pd-ineligible": "प्रताधीकारासाठी अत्यंत सुलभ",
    "mwe-upwiz-license-pd-ineligible-help": "हा पर्याय सावधगिरीने निवडा. चित्र खरोखरीच खूप साधे-सोपे असले पाहिजे. (उदा. हिरवे वर्तुळ, लाल चौरस इ.)",
    "mwe-upwiz-license-pd-textlogo": "साध्या मजकुरासहीत बोधचिन्ह (वर्डमार्क-लोगो)",
    "mwe-upwiz-license-copyrighted-free-use": "प्रताधिकारीत,परंतु व्यावसायीक कारणासहीत कोणत्याही कारणाने उपयोग करण्याजोगे",
    "mwe-upwiz-license-attribution": "प्रताधिकार मालकाचे रोपण-सौजन्य  नमुद केल्यास , व्यावसायिक कारणासहीत , कोणत्याही कारणाकरिता उपयोग करण्याजोगे",
    "mwe-upwiz-license-gfdl": "जिएनयु मुक्तप्रलेख अनुज्ञा/परवाना",
    "mwe-upwiz-license-cc-head": "प्रताधिकारधारकाने {{PLURAL:$1| ही कलाकृती|या कलाकृती}} सुयोग्य क्रिएटीव कॉमन्स परवान्यांसह  प्रकाशित केली आहे.",
    "mwe-upwiz-license-cc-subhead": "सर्व क्रीएटिव्ह कॉमन्स परवाने  या संकेतस्थळाकरिता (साईट) चांगले आहेत असे नाही. प्रताधिकारधारकाने पुढील पैकी एक परवाना वापरलेला आहे याची खात्री करा.",
    "mwe-upwiz-license-public-domain-usa-head": "अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील (USA) प्रताधिकार कालावधी निश्चितपणे संपलेला आहे.",
    "mwe-upwiz-license-misc": "संकीर्ण करणे",
    "mwe-upwiz-license-custom-head": "दुसरे कारण (वर न दाखवलेले)",
    "mwe-upwiz-license-custom-preview": "झलक पहा",
    "mwe-upwiz-license-none-head": "मला हे महाजालावर सापडले .-- मला नक्की माहित नाही",
    "mwe-upwiz-license-confirm-remove-title": "वगळण्याची पुष्टि करा",
    "mwe-upwiz-license-external": "$1: ही संचिका \"$1\" या स्रोत संकेतस्थळावर खालील परवान्या अंतर्गत आहे: $2.",
    "mwe-upwiz-license-external-invalid": "$1: ही संचिका \"$1\" या स्रोत संकेतस्थळावर खालील परवान्या अंतर्गत आहे: $2. दुर्दैवाने,हा विकि या परवान्यास मान्यता देत नाही.",
    "mwe-upwiz-user-blacklisted": "दुर्दैवाने,या $1 खात्यातून काहीच चित्रे या संकेतस्थळावर अपभारीत करता आली नाहीत.",
    "mwe-upwiz-categories": "वर्ग",
    "mwe-upwiz-categories-missing": "यातील एका वर्गाचे वर्णन पान नाही.आपण याची खात्री देता काय कि आपण नावाचे टंकन बरोबर केले?",
    "mwe-upwiz-unparseable-filename": "\"$1\" संचिकेचे नाव समजत नाही",
    "mwe-upwiz-subhead-bugs": "[$1  माहित असलेले मुद्दे  ]",
    "mwe-upwiz-subhead-alt-upload": "जुन्या फॉर्मकडे वापस",
    "mwe-upwiz-subhead-alternatives": "पर्यायी अपभारणाची पद्धत",
    "mwe-upwiz-feedback-prompt": "प्रतिक्रिया द्या",
    "mwe-upwiz-feedback-title": "अपभारणाच्या सुविधेबाबत आपली प्रतिक्रिया द्या",
    "mwe-upwiz-feedback-blacklist-line-intro": "हे प्रतिबंधीत  शीर्षक यादीतील नोंदीशी जुळते आहे:\n$1",
    "mwe-upwiz-feedback-blacklist-subject": "माझे चढवैय्या शीर्षक,\"$1\" प्रतिबंधीत होते",
    "mwe-upwiz-errordialog-title": "आपल्या सादर केलेल्या माहितीत त्रुटी आहे",
    "mwe-upwiz-errordialog-ok": "ठिक आहे",
    "mwe-upwiz-error-nosuchcampaign": "\" $1 \" या  नावाचे  अभियान   नाही.",
    "prefs-uploads": "अपभारण करीत आहे",
    "prefs-upwiz-licensing": "परवाना",
    "mwe-upwiz-prefs-def-license": "डिफॉल्ट परवाना",
    "mwe-upwiz-prefs-def-license-def": "जे काही अविचल (डिफॉल्ट) असेल ते वापरा",
    "mwe-upwiz-prefs-license-own": "स्वतःची निर्मिती - $1",
    "mwe-upwiz-prefs-license-thirdparty": "दुसऱ्या कोणाचीतरी निर्मिती - $1"
}